८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा करतात ? या मागचा दडलेला इतिहास पाहूयात…

८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा करतात?या मागचा दडलेला इतिहास पाहूयात…पूर्वी काही देशांत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यांना तो मतदानाचा अधिकार देण्याकरीता सोशालीस्ट इंटरनॅशनलच्या कोपनहेगन संमेलनात महिला दिनाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला.या दिनाच्या मागेही क्लारा जेटकीन या महिलेचा मोठा सहभाग आहे.क्लारा जेटकीन यांनी या परीषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला.या … Continue reading ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा करतात ? या मागचा दडलेला इतिहास पाहूयात…