प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्यात काही उमेदवारांनी गैर मार्गाने खोटे प्रमाणपत्रे काढून सरकारी नोकरी मिळवली आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्या ला नोकरी पासून वंचित राहावे लागले व त्यांच्यावर अन्याय झाला तसेच शासनाची फसवणूक पण केली. अश्या उमेदवारांच्या कडकक कारवाई होण्यासाठी आमदार बच्चू भाऊ कडू (अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य ) यांच्या अध्यक्षतेखाली ही शोध मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्या कडे माहिती व पुरावे असतील त्यांनी खाली दिलेला गुगल फॉर्म भरावा
तसेच व्हॉट्सअँप नंबर 9158278484 हा नंबर सर्वांसाठी खुला केला आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याने या शोध मोहिमेत सामील व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.
या मुळे बोगस प्रमाणपत्र काढून नोकरी मिळवणाऱ्या लोकांचे तसेच त्यांना ते देणाऱ्या संबधित लोकांचे धाबे दणाणले जाणार असे दिसते.
मुख्यसंपादक