भादवण ( प्रतिनिधी ) – भादवण येथील गुरव गल्ली व कुंभार गल्लीची पारंपरिक सत्यनारायण पूजा यंदाही भक्तीभावात पार पडली. अनिल गुरव यांनी पूजेसाठी मान मिळवला. मसू बाबा यांनी वयोमानामुळे प्रत्यक्ष सहभाग न घेता मार्गदर्शन केले. सोशल मीडियाच्या साहाय्याने आयोजन करत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.

मुख्यसंपादक


