Homeघडामोडीमसोली गावाच्या तरुणांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी देणगी

मसोली गावाच्या तरुणांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी देणगी

अमित गुरव ( आजरा )-: कित्येक दिवसांचे स्वप्न पूर्ण झालेले आजरा वासीय लोक छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभा राहत असल्याने त्यांच्या आनंदाची सीमा ओलांडली आहे .

आजरा शहरातील जगदंब तरुण मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी १० हजार रुपयांची देणगी दिली आहे.


यावेळी मनोज गुरव , बाळ केसरकर , मुकुंद देसाई , गौतम भोसले , सिद्धेश नाईक , बापू टोपले , रुपेश परिट आदी उपस्थित होते.
तालुक्यातील व्यावसायिक , मंडळे , संघटना आणि व्यक्तिशः लोक देणगी देत आहेत .रिक्षा संघटनेतील हिंदू मुस्लिम लोकांनी ही देणगी दिल्याची दखल मीडियाने घेतली आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular