Homeघडामोडीपाचवी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली

पाचवी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली

  • काल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कडून घेण्यात येणाऱ्या – इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
  • आता ही शिष्यवृत्ती परीक्षा – 20 जुलै रोजी महाराष्ट्रात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार – तर विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

या परीक्षेला येवढा उशीर का ?

– तसे पाहिले तर हि शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होत असते – यावर्षी सुद्धा 20 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार होती. या दृष्टीने परीक्षा परिषदेने डिसेंबर महिन्यात अर्ज स्वीकारण्यास आले

– मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने ,मुदतवाढ देण्यात आली – त्यामुळे या परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular