काही दिवसांपासून लसीकरण बाबत खूप साऱ्या तक्रारी केल्या जात होत्या काही लोक लसीकरण करावे यासाठी काही वाम मार्गाचा अवलंब करत आहेत त्याबद्दल कित्येक वेळा समाजातील काही लोकांनी आवाज उठवला . पण त्यामुळे इतर लोकांच्या मध्ये फक्त लसीकरण करावे न करावे असा संभ्रमच निर्माण होत होता.
पण सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही व्यक्तीला लसीकरणाची सक्ती करता येणार नाही हे स्पष्ट केले आहे.
सरकार केवळ धोरण राबवू शकते आणि जनतेच्या हितासाठी काही अटी लादु शकते पण असे करताना लसीकरण केलेच पाहिजे अशी सक्ती करता येत नाही.
मुख्यसंपादक