Homeघडामोडीआजरा तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती गांवे

आजरा तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती गांवे

जिल्हा परिषद, पंचायत समिती नवी गांवे पुढीलप्रमाणे

उत्तूर जिल्हा परिषद

१.उत्तुर पंचायत समिती

गावांची नांवे : बहिरेवाडी, उत्तूर, धामणे, बेलेवाडी हुबळगी, चव्हाणवाडी, कर्पेवाडी दुमाला, मुमेवाडी, झुलपेवाडी

२.भादवण पंचायत समिती

गावांची नांवे : भादवण, भादवणवाडी,आरदाळ मडिलगे, महागोंड,महागोंडवाडी,होन्याळी,वडकशिवाले,हालेवाडी, मासेवाडी,खोराटवाडी,जाधेवाडी, पेंढारवाडी, वझरे, चिमणे

वाटंगी जिल्हा परिषद

.गजरगांव पंचायत समिती

गावांची नांवे: गजरगांव,मलिग्रे,कागिनवाडी,सरंबळवाडी,कानोली,हारुर, सुळे, लाकूडवाडी,निंगुडगे, सरोळी,कोवाडे,पेद्रेवाडी,हाजगोळी खु, व बु., हात्तिवडे व होनेवाडी

.वाटंगी पंचायत समिती

गावांची नांवे: वाटंगी, मोरेवाडी, कोळिंद्रे, रेडेवाडी, हंदेवाडी, पोश्रातवाडी, किणे, केरकबोळ, सिरसंगी, यमेकोंड, श्रुंगारवाडी, उचंगी, मेंढोली, बोलकेवाडी, सावरवाडी, बुरुडे, चाफवडे, चितळे, जेऊर, भावेवाडी

पेरणोली जिल्हा परिषद

१.पेरणोली पंचायत समिती

गावांची नांवे : पेरणोली,कुरकुंदे,साळगाव,सुलगांव,चांदेवाडी, खेडे, मुंगुसवाडी,सोहाळे,बाची, देवर्डे, हाळोली, मेढेवाडी, दर्डेवाडी,हरपवडे,कोरीवडे,देवकांडगांव,विनायकवाडी,वेळवट्टी,पेठेवाडी, पारेवाडी

.कासारकांडगांव पंचायत समिती

गावांची नांवे : कासारकांडगांव, दाभिल, शेळप, सुळेरान,पारपोली,किटवडे,आंबाडे,गवसे, आल्याचीवाडी, लाटगांव, सातेवाडी, खानापूर, एरंडोळ, पोळगांव, देऊळवाडी, इटे, मुरुडे, मसोली, आवंडी

संदर्भ – sky india

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular