Homeघडामोडीअफसाना नंदिकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

अफसाना नंदिकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

हलकर्णी ( प्रतिनिधी ) -: उर्दू विद्यामंदिराच्या अध्यापिका अफसाना नंदिकर यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना शाखा हातकणंगले यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना हा पुरस्कार सभापती डॉ. सोनाली पाटील यांच्या हस्ते दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष परवीन दादे पाशा पटेल होते. मदन कारंडे , रेश्मा सनदी , आजीम मुजावर , रवींद्र पाटील, मुसा सुतार , डॉ. आर .सी. शेख उपस्थित होते. हा पुरस्कार मिळवण्याच्या नंदिकर ह्या आजरा , गडहिंग्लज, चंदगड व कागल अश्या ४ तालुक्यातील एकमेव असून सर्व शिक्षण स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular