Homeघडामोडीआंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल दरात बदल | Oil Update

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल दरात बदल | Oil Update

देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील 5 महिन्यापासून स्थिर आहेत . पण शनिवारी 28 ऑक्टोबर ला सकाळी डब्लूटीआय क्रूड प्रति बॅरल $87.46 वर घसरले तर ब्रेट क्रूड प्रति बॅरल $ 95.29 पर्यत घसरले आहेत.

आजचे ऑइल दर

पेट्रोल – 106.31 रुपये प्रति लिटर

डिझेल – 94.27 रुपये प्रति लिटर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular