Homeघडामोडीआंतरराष्ट्रीय विमान बंदच राहतील .

आंतरराष्ट्रीय विमान बंदच राहतील .

(प्रतिनिधी ) : आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३१ जानेवारी पर्यत बंदी घालण्याचा मोदी सरकार ने निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पाश्वभूमी वर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकारामुळे खबरदारी म्हणून ही उपाय योजना आखली आहे.
पूर्वी ही बंदी ३१ डिसेंबर च्या मध्यरात्री पर्यंत होती ती ७ जानेवारी आणि आता ३१ जानेवारी पर्यत वाठवण्यात आली आहे. विशेष विमान आणि माल वाहतूक विमानांना वगळण्यात आल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे ही माहिती दिली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular