Homeघडामोडीआजचे राशीभविष्य गुरुवार दि. ७ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य गुरुवार दि. ७ ऑक्टोबर २०२१

🟣आजचे राशीभविष्य

! गुरुवार दि. ७ ऑक्टोबर २०२१ !

१) मेष▪️ उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.

२) वृषभ▪️ डोळे,घसा यांची काळजी घ्या.

३) मिथुन▪️ संतती संबंधित चांगली बातमी मिळेल.

४) कर्क▪️ व्यावसायिक जागेचे व्यवहार मनासारखे होतील.

५) सिंह▪️अचानक धनलाभ होईल .

६) कन्या▪️ कौंटुबिक जबाबदारीत भर पडेल.

http://linkmarathi.com/आणि-कविता-जिवंत-राहिली/

७) तुळ▪ वैवाहिक जीवनात सुखाचे क्षण येतील.

८) वृश्चिक▪️ प्रकृतीची काळजी घ्या.

९) धनु▪️ मोठ्या भावंडांचे फोन, गाठीभेटी होतील.

१०) मकर▪️ कार्यालयात उत्तम सहकार्य लाभेल.

११) कुंभ▪️काही महत्वाची कामे असल्यास पूर्ण करा.

१२) मीन▪️ वादविवाद टाळा.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular