Homeघडामोडीआजचे राशीभविष्य मंगळवार दि. २ नोव्हेंबर २०२१

आजचे राशीभविष्य मंगळवार दि. २ नोव्हेंबर २०२१

आजचे राशीभविष्य

मंगळवार दि. २ नोव्हेंबर २०२१

१) मेष राशिभविष्य▪️ नम्र राहून कोणतेहि काम केल्यास यश मिळेल.

२) वृषभ राशिभविष्य▪️ आर्थिक नियोजनामध्ये असंतुलन निर्माण होण्याची शक्यता.

३) मिथुन राशिभविष्य▪ योजीलेली कामे पूर्ण होतील.

http://linkmarathi.com/सौभाग्यालंकार-जोडवी-का-घ/

४) कर्क राशिभविष्य▪️ आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता.

५) सिंह राशिभविष्य▪️एखादे महत्वाचे काम संपन्न होईल.

६) कन्या राशिभविष्य▪️ हटवादी पणामुळे त्रासात वाढ होईल.

http://linkmarathi.com/एका-दिवाळी-अंकात-प्रसिद्/

७) तुळ राशिभविष्य▪️ योग्य दिशेने प्रयत्न केले तर व्यवसायात यश लाभेल.

८) वृश्चिक राशिभविष्य▪️ अर्थिक चढ उतारामूळे मन चिंतेत राहील

९) धनु राशिभविष्य▪ समाजात मान सन्मान वाढेल.

http://linkmarathi.com/झाडमाया/

१०) *मकर राशिभविष्य *▪️ वरीष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूष होतील.

११) *कुंभ राशिभविष्य *▪️प्रयत्नाने अर्थिक अडचणींवर मात कराल.

१२) *मीन राशिभविष्य *▪️ प्रकृतीची काळजी घ्या .

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

महाराष्ट्रात लोकप्रिय होत असल्येल्या Link मराठी पोर्टल मध्ये स्वतःच्या नाव सह आपले लेख- कविता प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी फॉर्म भरावा आणि आपल्या लेखन कॉपी-पेस्ट होण्याच्या चिंता दूर करावी. आमची टीम लवकरच संपर्क साधेल.

www.linkmarathi.com

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular