Homeघडामोडीआजचे राशीभविष्य शनिवार दि. १६ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य शनिवार दि. १६ ऑक्टोबर २०२१

🟣आजचे राशीभविष्य

! शनिवार दि. १६ ऑक्टोबर २०२१ !

१) राशिभविष्य मेष▪️ दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल .

२) राशिभविष्य वृषभ▪️ अनावश्यक तणाव आणि चिंतेत भर पडेल.

३) राशिभविष्य मिथुन▪️ नवीन लोकांची ओळख,मैत्री होईल.

http://linkmarathi.com/सुगीतील-पाहुणे/

४) राशिभविष्य कर्क▪️ कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या .

५) राशिभविष्य सिंह▪ मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील.

६) राशिभविष्य कन्या▪️ वाहन, खरेदी, विक्री व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस जाईल.

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

७) राशिभविष्य तुळ▪️संतती सौख्य उत्तम मिळेल .

८) राशिभविष्य वृश्चिक▪️ प्रकृतीची काळजी घ्या.

९) राशिभविष्य धनु▪️ वैवाहिक सौख्य उत्तम मिळेल.

१०) राशिभविष्य मकर▪️ कोणतेहि निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेणे हितकारक ठरेल.

११) राशिभविष्य कुंभ▪️आज तुम्ही केलेल्या कामाचे फळ तुमच्या मनासारखे मिळेल.

http://linkmarathi.com/फडणवीस-आणि-ठाकरे/

१२) राशिभविष्य मीन▪ कामाच्या ठिकाणी वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular