Homeघडामोडीआजचे राशीभविष्य शनिवार दि. ३० ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य शनिवार दि. ३० ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

शनिवार दि. ३० ऑक्टोबर २०२१

१) *मेष राशिभविष्य *▪️महत्वाची कामे पूर्ण करा .

२) *वृषभ राशिभविष्य *▪️ कार्यालयात तुमच्यावर महत्वाची कामे सोपविली जातील.

३) *मिथुन राशिभविष्य *▪मित्रांचा सल्ला व सहकार्य मिळेल .

४) *कर्क राशिभविष्य *▪️व्यय, हानी होनार नाही याची काळजी घ्या .

http://linkmarathi.com/क्रिमरोल/

५) *सिंह राशिभविष्य *▪आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.

६) *कन्या राशिभविष्य *▪️कौटूंबीक सुख व आनंदासाठी प्रयत्न करा.

७) *तुळ राशिभविष्य *▪️व्यवसाय वृध्दिच्या दिशेने मार्गक्रमण करा.

८) *वृश्चिक राशिभविष्य *▪️आईचे सहकार्य मिळेल.

http://linkmarathi.com/एक-चूक/

९) *धनु राशिभविष्य *▪मुलांकडून चागंल्या गोष्टी कानावर येतील.

१०) *मकर राशिभविष्य *▪️अपचन, पोटाचे विकार बळावतील .

११) *कुंभ राशिभविष्य *▪️जोडीदारासाठी वेळ काढा .

http://linkmarathi.com/पेट्रोल-पंपावरील-आवश्यक/

१२) *मीन राशिभविष्य *▪️ आरोग्याची काळजी घ्या.

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular