Homeघडामोडीआजऱ्याच्या प्रियंका ची पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत बाजी

आजऱ्याच्या प्रियंका ची पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत बाजी

आजरा ( अमित गुरव ) – पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत बाजी मारत मुंगूसवाडी ता आजरा येथील प्रियंका गुंडू सावंत हिने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम परीक्षेत यश मिळवले. शेतकरी कुटुंबातील प्रियांकाच्या गावी यामुळे जल्लोष होत असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    प्रियांकाचे चौथी प्रयन्तचे शिक्षण मुगुसवाडी येथे तर पाचवी ते सातवी व्यकटराव हायस्कूल मध्ये घेतले . त्यापुठे 10 वी पर्यत शिक्षण मामाच्या गावी गडहिंग्लज मधील हरळी बु| येथे झाले. आजरा महाविद्यालयात शाखेचे शिक्षण घेत पदवी प्राप्त केली. पदवी चे शिक्षण घेतानाच प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यास सुरू झाला. 
   अरुण नरके फाऊंडेशन च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तयारी करून पहिल्याच प्रयत्नात तिने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात येणाऱ्या दुय्यम निरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवले. 
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular