Homeघडामोडीआणि आजरा 100 सेकंद साठी स्थब्ध झाले

आणि आजरा 100 सेकंद साठी स्थब्ध झाले

आजरा ( अमित गुरव ) -: आपल्या लोकाभिमुख कार्यामुळे जनतेच्या मनात ठसा उमटवणाऱ्या लोकराजाला मानवंदना देण्यासाठी आजरेकर 10 वाजता 100 सेकंद स्थिरावले होते.
शासनाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आणि त्याला जनतेतून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आजऱ्याच्या विविध भागात लोक जमा झाले आणि आपल्या लोकराज्यासाठी 100 सेकंद स्तब्धता पाळली . या प्रसंगी डॉ. निलेश भाराटे , नगरसेवक , नगरसेविका , अधिकारी , नगरपालिका कर्मचारी , आरोग्य विभाग कर्मचारी , जेष्ठ नागरिक आणि गुरव अकॅडमी च्या विद्यार्थी , पालकांनी तसेच आजऱ्यातील आबालवृद्ध जनतेने उपस्थिती लावली होती.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular