आपल्या गावामध्ये शासनाने नेमलेले नोकरवर्ग-:
1) ग्रामसेवक 2) ग्रा. पं शिपाई 3) ग्रामरोजगार सेवक 4) तलाठी 5) ग्रा. पं काँम्पुटर ऑपरेटर 6) माध्यमिक शाळा कर्मचारी 7) कृषिसाहायक 8) जि. प शाळा कर्मचारी 9) बीट हवालदार (पोलीस) 10) आशा 11) सेवासहकारी सोसायटी 12) सरकारी दवाखान्यातील कर्मचारी 13) पशुवैद्यकीय कर्मचारी 14) पशुवैद्यकीय शिपाई 15) बँक कर्मचारी 16) नर्स सहायक 17) अंगणवाडी कर्मचारी 18) पालक अभियंता
-गावात सेवा देण्यासाठी ठेवलेले दुकानदार
1)स्वस्त धान्य दुकान 2) रॉकेल दुकानदार
-गावचे सेवक
1) खासदार 2)आमदार 3) जि. प सदस्य 4) पंचायत समिती सदस्य 5) सरपंच 6) ग्रामपंचायत सदस्य 7) सोसायटी चे अध्यक्ष व सदस्य
वरीर सर्वांचे आपण मालक आहोत ; पण या हक्काची आपल्यालाच जाणीव नाही. त्यामुळे त्यांच्या कडून त्यांचे काम पूर्ण करून घ्यायला आम्ही कमी पडत आहोत.

मुख्यसंपादक