Homeघडामोडीइलेक्टिक टू व्हीलर लॉन्च करण्यास केंद्राकडून लाल दिवा कारण

इलेक्टिक टू व्हीलर लॉन्च करण्यास केंद्राकडून लाल दिवा कारण

सद्या इलेक्टिक टू- व्हीलर ( Bike ) ची खूपच मागणी वाढली त्याला पेट्रोल दर वाढ हे प्रामुख्याने कारण आहे असे जनतेच्या मनातील भावना आहे .
पण देशभरात इलेक्टिक स्कुटरला अलीकडच्या काळात खूप प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत आहेत याच अपघाताच्या कारणाने रस्ते वाहतूक मंत्रालय याची दिल्लीत एक बेठक झाली. त्यावेळी नवीन इलेक्ट्रॉनिक मोटर मॉडेल लॉन्च करण्यावर केंद्रातून लाल सिग्नल मिळालाच पण विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या व विक्री झालेल्या दुचाकी तपासणी करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित असलेल्या कंपनीला दिल्या असल्याचे समजते.
त्यामुळे नवीन काहीतरी अपडेट येऊन आपल्याला इतरांपेक्षा वेगळी आणि खास वैशिष्ट्य असणारी गाडी घेता येणार या याशेवर असलेल्या तरुणाई ला तूर्तास तरी वाट पाहत बसावे लागणार असेच चिन्ह आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular