Homeसंपादकीयएकनाथ शिंदेंनी सेनेचे तब्बल पाच मंत्री फोडले..

एकनाथ शिंदेंनी सेनेचे तब्बल पाच मंत्री फोडले..

▪️मुंबई :- शिवसेनेला मोठा धक्का बसाल आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे तब्बल 5 मंत्री फोडल्याची माहिती आहे. यामुळे शिंदे गटानं शिवसेनेला सुरुंग लावल्याची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तर माझ्यासोबत तब्बल चाळीस आमदार असल्याचा दावा, एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय. तर यातून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

▪️यावर राजकीय विश्लेषक महाविकास अल्पमतात येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे तब्बल 5 मंत्री फोडल्याची माहिती आहे. यामुळे हा मोठा धक्का मविआ आणि शिवसेनेला मानला जातोय.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठल्या जिल्ह्यातले किती आमदार फुटले..?

💫 ठाणे जिल्हा (7 आमदार)

▪️एकनाथ शिंदे-कोपरी पाचपाखाडी
▪️प्रताप सरनाईक- माजिवाडा
▪️विश्वनाथ भोईर-कल्याण पश्चिम
▪️शांताराम मोरे-भिवंडी
▪️बालाजी किणीकर-अंबरनाथ
▪️गीता जैन-मिरा भाईंदर
▪️प्रकाश सुर्वे-मागाठाणे

💫 औरंगाबाद जिल्हा (6 आमदार)

▪️अब्दुल सत्तार-सिल्लोड
▪️संदीपान भुमरे-पैठण
▪️संजय शिरसाट-औरंगाबाद पश्चिम
▪️रमेश बोरणारे-वैजापूर
▪️प्रदीप जैस्वाल-औरंगाबाद मध्य
▪️उदयसिंह राजपूत-कन्नड

💫 रायगड जिल्हा (3 आमदार)

▪️महेंद्र दळवी-अलिबाग
▪️महेंद्र थोरवे-कर्जत
▪️भरत गोगावले-महाड

💫 सातारा जिल्हा (2 आमदार)

▪️शंभूराज देसाई-पाटण
▪️महेश शिंदे-कोरेगाव

💫 सांगली जिल्हा (1 आमदार)

▪️अनिल बाबर-खानापूर

💫 कोल्हापूर जिल्हा (1 आमदार)

▪️प्रकाश आबिटकर-राधानगरी

💫 सोलापूर जिल्हा (1 आमदार)

▪️शहाजीबापू पाटील-सांगोला

💫 बुलढाणा जिल्हा (2 आमदार)

▪️संजय गायकवाड-बुलढाणा
▪️संजय रायमुलकर-मेहकर

💫 अकोला जिल्हा (1 आमदार)

▪️नितीन देशमुख-बाळापूर

💫 नांदेड जिल्हा (1 आमदार)

▪️बालाजी कल्याणकर-नांदेड उत्तर

💫 पालघर जिल्हा (1 आमदार)

▪️श्रीनिवास वनगा-पालघर

💫 नाशिक जिल्हा (1 आमदार)

▪️सुहास कांदे-नांदगाव

💫 अमरावती जिल्हा (2 आमदार)

▪️बच्चू कडू- अचलपूर
▪️राजकुमार पटेल-मेळघाट

💫 मुंबई (1 आमदार)

▪️यामिनी जाधव-भायखळा

💫 भंडारा जिल्हा (1 आमदार)

▪️नरेंद्र भोंडेकर-भंडारा

💫 जळगाव जिल्हा ( 3 आमदार)

▪️किशोर पाटील-पाचोरा
▪️चिमणराव पाटील-पारोळा
▪️लता सोनवणे-चोपडा

💫 उस्मानाबाद जिल्हा (2 आमदार)

▪️ज्ञानराज चौगुले-उमरगा
▪️तानाजी सावंत-भूम परांडा

💫 रत्नागिरी जिल्हा ( 1 )

▪️योगेश रामदास कदम ( दापोली )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular