Homeक्राईमकळंबा येथे प्रेम प्रकरणातून गोळीबार

कळंबा येथे प्रेम प्रकरणातून गोळीबार

कळंबा ( प्रतिनिधी ) – कोल्हापूरातील कळंबा येथे शुक्रवारी पहाटे एका युवकाने कळंबा परिसरात प्रेमप्रकरणातुन तरुणीवर छराच्या बंदुकीतून गोळीबार केला असे समजते . या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही.

या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून कसून चौकशी सुरू आहे. त्या युवकाचा शोध पोलीस घेत आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular