Homeघडामोडीआजचे राशीभविष्य रविवार दि. १७ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य रविवार दि. १७ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

! रविवार दि. १७ ऑक्टोबर २०२१ !

१) राशिभविष्य मेष▪️ स्वतःच्या मेहनतीने मान, सन्मान मिळवाल.

२) राशिभविष्य वृषभ▪️वास्तुविषयक व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाना यश मिळेल .

३) राशिभविष्य मिथुन▪️ संतती सौख्य उत्तम लाभेल .

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

४) राशिभविष्य कर्क▪️ कर्जदारांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.

५) राशिभविष्य सिंह▪️ आर्थिक लाभ, आर्थिक प्रश्न सुटतील.

६) राशिभविष्य कन्या▪️वाहन चालवताना नियमांचे पालन करा .

http://linkmarathi.com/सुगीतील-पाहुणे/

७) राशिभविष्य तुळ▪ महत्वपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्नांना यश मिळेल .

८) राशिभविष्य वृश्चिक▪️आज वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील .

९) राशिभविष्य धनु▪️प्रगतीचे मार्ग मोकळे होतील .

१०) राशिभविष्य मकर▪️ गुडघे, पोटऱ्या यांचे त्रास वाढण्याची शक्यता.

११) राशिभविष्य कुंभ▪️ मन प्रसन्न राहील .

http://linkmarathi.com/विळखा/

१२) राशिभविष्य मीन▪ औषध, गोळ्या घेताना निट पाहून घ्या.

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular