बॉलिवूड मध्ये अधिराज्य गाजवणारी देशी गर्ल प्रियंका चोप्रा ने काही दिवसांपूर्वी अमेरिकेत सोना नावाने रेस्टॉरंट सुरू केले आहे. न्यूयॉर्क मध्ये असलेल्या या रेस्टॉरंट मध्ये अनेक भारतीय पदार्थ खायला मिळतात. त्यात डोसा , पाणीपुरी , तसेच वडा ही मिळतो. या रेस्टॉरंट ला अनेक दिग्गजणी हजेरी लावल्याचे समजते.
सोशल मीडियावर सध्या या रेस्टॉरंट ची क्रेझ पाहायला मिळते. पण तुम्ही तेथे खाण्यासाठी जात असाल तर एक वडा पाव ची किंमत १००० रुपये आहे.
टीम – लिंक मराठी
मुख्यसंपादक