Homeघडामोडीकोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन आजरा तालुका अध्यक्ष पदी संभाजी जाधव

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन आजरा तालुका अध्यक्ष पदी संभाजी जाधव

(आजरा )-: ६ जानेवारी पत्रकार दिनाचे अवचित साधून कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूरच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार पुरस्कार गौरव सोहळा रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापिठाच्या सभागृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला निपाणी तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूर यांच्या माध्यमातून पत्रकारांना पुरस्कार वितरण करण्यात आले.


त्यामध्ये आजरा तालुक्यात सचिन चव्हाण यांना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला. संभाजी जाधव यांची पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यकिद्र पाहता त्यांना संघटनेच्या वतीने आजरा तालुका अध्यक्ष पदाची धुरा सोपावण्यात आली असून जेष्ठ पत्रकार ज्योतीप्रसाद सावंत यांना जिल्हा कमिटी मध्ये जबाबाबदारी नियुक्ती पत्राच्या माध्यमातून निमळे यांच्या हस्ते देण्यात आली.
अध्यक्ष जाधव यांनी आपण संघटना बळकटी साठी अविरत पणे काम करू, आणि बातम्याच्या माध्यमातून समाजाचा आवाज बनू असे लिंक मराठी शी बोलताना नमूद केले.

पत्रकार संभाजी जाधव

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular