नवी दिल्ली (प्रतिनिधी )- भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबधित जे नवीन नियम दिलेत ते आम्हाला लागू होत नाहीत. त्यासाठी त्यांनी आम्ही केवळ सर्च इंजिन म्हणून काम करतो असे कारण देत गुगलने आपली भूमिका दिल्ली हाय कोर्टात स्पष्ट केली.
हे केंद्र सरकारचे नियम फक्त सोशल मीडिया साईट्स साठी आहेत . त्यामुळे आमचा संबंधच येत नसल्याचा त्यांचा दावा आहे. एका न्यायाधीशांच्या खंडपीठाने गुगलवरही हे नियम लागू आहेत असा निर्णय दिला होता पण त्याला गुगलने आव्हान देत सिंगल जज बेंच ला सर्च इंजिन व सोशल मीडिया यातील फरक न कळण्याचा परिणाम म्हणून हा निकाल दिला असा त्यांनी दावा केला आहे.
मुख्यसंपादक