कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ (ASRB) मार्फत 2025 साठी एकूण 582 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे पदनिहाय जागांची संख्या दिली आहे:
पदनिहाय जागांची माहिती:
पदाचे नाव एकूण जागा
कृषी संशोधन सेवा (ARS) 458
सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) 41
सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) 83
एकूण 582
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाइन अर्ज सुरू: 22 एप्रिल 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 मे 2025
पूर्व परीक्षा (CBT): 2 ते 4 सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा (Descriptive): 7 डिसेंबर 2025
शैक्षणिक पात्रता:
ARS: संबंधित विषयात Ph.D. पदवी
SMS / STO: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc./M.Tech.)
वयोमर्यादा:
NET: किमान वय 21 वर्षे (कमाल वयोमर्यादा नाही)
ARS: 21 ते 32 वर्षे
SMS / STO: 21 ते 35 वर्षे
SC/ST/OBC/PwBD/महिला/ट्रांसजेंडर: सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू
अर्ज शुल्क:
सामान्य प्रवर्ग (UR):
NET: ₹1000
ARS/SMS/STO: ₹1000
EWS/OBC:
NET: ₹500
ARS/SMS/STO: ₹800
SC/ST/PwBD/महिला/ट्रांसजेंडर:
NET: ₹250
ARS/SMS/STO: शुल्क नाही
लिंक मराठी टीम
https://www.facebook.com/share/g/16eTRfmuaQ
लिंक मराठी व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून लिंक मराठी Live चे अपडेट पाहू शकता .
*Follow Us*

मुख्यसंपादक