आजरा – शेकडो आजरा तालुक्यातील तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे धनंजय आनंदा गुरव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्यांच्या नावातच जय आहे , त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काल रात्रीपासून सोशल मीडिया , प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शुभेच्छा येत आहेत. याला कारण म्हणजे तरुणांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली , किंवा कोणाचा कार्यक्रम करायचा झाला तर हिरीरीने संपन्न करण्याची सूत्रे हाती घेतात अशी त्यांची समाजात ओळख निर्माण झाली आहे.
त्यांनी लिंक मराठी च्या माध्यमातून सर्व हितचिंतक मित्रमंडळी यांचे आठवणीने शुभेच्छा देण्यासाठी आभार मानले.
मुख्यसंपादक