आज काल दात घासणे किंवा ब्रश करणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे. प्रत्येकजण सकाळी ब्रश करतो अगदी १ वर्षाच्या बाळाचा ही ब्रश असतो.
दात घासण्याआधी ब्रश पाण्याने ओला करण्याची सवय बऱ्याच जणांना असते. पण ही सवय चुकीची आहे कारण टूथपेस्ट वर पाणी ओतले की तिची श्रमता कमी होते. व आपल्या दाताचे नुकसान होऊ शकते. दातांमध्ये टूथपेस्ट चा अंश राहणार नाही यासाठी व्यवस्थित चूळ भरावी .
मुख्यसंपादक