Homeघडामोडीपत्रकार सावंत यांचे पितृछत्र ही हरवले.

पत्रकार सावंत यांचे पितृछत्र ही हरवले.

आजरा : ( अमित गुरव ) – राष्ट्रपती पदक प्राप्त सेवानिवृत्त गृहरक्षक दलाचे यशवंतराव सावंत यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी च त्यांच्या पत्नी विजया सावंत यांचेही निधन झाले होते.
पुठारी आजरा तालुका प्रतिनिधी ज्योतिप्रसाद सावंत व जनता बँकेचे मॅनेजर माणिक सावंत यांचे ते वडील होत.

    आई-वडील यांचे लागोपाठ छत्र हरवल्यामुळे सावंत कुटूंबियांवर दुःखाचा डॉगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. ११) सकाळी आहे.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular