Homeघडामोडीपर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा आजऱ्यात अपघाती मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा आजऱ्यात अपघाती मृत्यू

आजरा : (अमित गुरव ) – उत्तुर – कोल्हापूर रस्त्यावरील धोकादायक वळणावर हुंडाई क्रेटा गाडीच्या अपघात झाला. त्यात रोहित रमाकांत कुडाळकर (वय २२ ) रा कुंभारवाडी -कुडाळ हा युवक जागीक ठार झाला तर सिद्धेश सूर्यकांत पेडणेकर हा गंभीर जखमी आहे.
पाच मित्र फिरण्यासाठी आले होते. व निघताना रात्री २:३० वा चालकाचा ताबा सुटला. आणि रस्ताकडेच्या दगडाला धडकून फरफटत गेली.
गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. कुडाळकर याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तो एकुलता एक मुलगा होता. अधिक तपास फोजदर कोचरगी यांच्याकडे आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular