पेट्रोल पंपावरील आवश्यक सुविधा..
१) मूलभूत किंमत
२) टायर मध्ये हवा भरून देने
३) ग्राहकासोबत सन्मानपूर्वक वागणे
४) तक्रार नोंदवही असावी
५) पेट्रोल विक्रीची वेळ लोकांना दिसेल अशी असावी
६) स्वछतागृहाची व्यवस्था असावी
७) कंपनीचे नाव असावे.
८) प्रथोमोपचार पेटी असावी .
९) स्वछता असावी
१०) प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असावा .
११) जनरेटर ची सुविधा असावी .
संदर्भ- माहिती अधिकार

मुख्यसंपादक