Homeघडामोडीभादवण मध्ये आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक व डिजिटल इंडिया नोंदणी मोफत...

भादवण मध्ये आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक व डिजिटल इंडिया नोंदणी मोफत कॅम्प संपन्न

अमित गुरव ( भादवण ) -: संस्कार फाउंडेशन मार्फत आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक व डिजिटल इंडिया नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये भादवण गावातील १३७ लोकांनी आधार कार्ड लिंक तर ५२ लोकांनी डिजिटल इंडिया नोंदणी केल्याची माहिती संस्कार फाउंडेशन चे मार्गदर्शक रणजित गाडे यांनी दिली. लोकांच्या सोयीच्या वेळी संध्याकाळी ३ दिवस हा कॅम्प चालू होता.

http://linkmarathi.com/gif-म्हणजे-काय/


यासाठी विजय गाडे , जितेंद्र गाडे , भीमराव केसरकर , सागर गोरे , जनार्दन उंडगे , आशिष दाभोळे , जयसिंग गाडे , सागर गाडे , अतुल पाटील , साईनाथ कदम , संजय देसाई , संतोष सावंत , संतोष डोंगरे , निलेश मुळीक यांचे सहकार्य लाभले.

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

नवोदित लेखक व कवींच्या सुद्धा इतरत्र प्रसिद्ध न झालेल्या कविता स्वीकारल्या जातील. वरील गुगल फॉर्म भरावा आमचे प्रतिनिधी आपणास संपर्क साधतील

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular