Homeघडामोडीमध्य रेल्वेवर धावणार १० एसी लोकल पण…

मध्य रेल्वेवर धावणार १० एसी लोकल पण…

मुंबई-: मध्य रेल्वेवर आजपासून (१७ डिसेंबर) १० एसी लोकल ट्रेन धावणार आहेत. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर धावतील. आत्ताच्या सेवेऐवजी आजपासून १० वातानुकूलीत लोकल रेल्वे ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला.
या ट्रेन सोमवार ते शनिवार या दिवशीच धावणार तसेच प्रत्येक स्थानकात थांबतील.
पण केवळ अधिकृत परवाना असलेल्या प्रवाशांनाच यातून प्रवास करता येणार आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular