Homeघडामोडीमनसे च्या पदाधिकारी निवडी

मनसे च्या पदाधिकारी निवडी

मनसे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांनी *शिवसेना त्या गोष्टींचे समर्थन करत असेल तर …*
     आणि
*आजरा साखर कारखाना संचालकांना कोणता इशारा दिला..?*  पहा फक्त लिंक मराठी मध्ये..

https://www.facebook.com/114377503760034/posts/173619517835832/

गडहिंग्लज : (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडहिंग्लज शहर उपाध्यक्ष पदी मयोद्दीन मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांनी नियुक्त केले.
मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्येय धोरणे सर्वसामान्य जनते प्रयन्त पोहचवण्यासाठी कटिबद्ध राहीन अशी प्रतिक्रिया लिंक मराठी शी बोलताना दिली.
मुल्ला यांच्या सोबतच आजरा , गडहिंग्लज , चंदगड ,राधानगरी तालुक्यातील पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.
या प्रसंगी नागेश चौगुले , प्रभात साबळे , प्रताप पाटील , अनिता पाटील , अनिल निउगरे , सुरेश मगदूम व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular