आजरा ( अमित गुरव ) – मारुती ईश्वर शिंदे रा. भादवण ता – आजरा (वय ४०) ही व्यक्ती हरवली आहे. हा मनोरुग्ण असून घरातून कोणाला काही न सांगता गडहिंग्लज च्या दिशेने निघून गेल्याचे समजले.
त्यांच्या अंगात पिवळा शर्ट आणि काळी पेंन्ट आहे. केस व दाठी वाढलेली असा कोणी व्यक्ती आपणास दिसल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा.
प्रकाश शिंदे – 8308502063
पत्रकार अमित गुरव – 8421666667
मुख्यसंपादक