Homeकला-क्रीडा“मला प्रपोज करावे लागले कारण…” प्राजक्ता माळीने तिच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला

“मला प्रपोज करावे लागले कारण…” प्राजक्ता माळीने तिच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘जुळू येती रेशमगाठी’, ‘नक्तीचे लग्नाला हा’ यासारख्या प्रसिद्ध मालिकांमधून प्राजक्ता घराघरात पोहोचली. प्राजक्ताच्या खासगी आयुष्याची कायम चर्चा झालेली दिसते. प्राजक्ताने नुकताच तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाची चर्चा होती. तिने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी तिला ‘तू आधी कोणाला प्रपोज केलंस’ असा प्रश्न विचारण्यात आला. प्राजक्ताने हसत उत्तर दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular