Homeसंपादकीयमहाराजांचा अवमान थांबवा अन्यथा ... वैयक्तिक त्याला इतिहास शिकवला जाईल

महाराजांचा अवमान थांबवा अन्यथा … वैयक्तिक त्याला इतिहास शिकवला जाईल

जय शिवराय जय शंभूराजे

    खरं तर एवढे दिवस झाले ऐकून घेतले आता माझा उर भरून फुटला. इतके दिवस सहन केल आता खरंच ऐकवत नाही एक तर यांची तोंड बंद करू किंवा आपले कान बंद करू. पण कान बंद करून घेण्यापेक्षा मला वाटतं त्यांची तोंड बंद करण्या ऐवजी तोंड फोडली पाहिजे.किती सहन कराव राजं.राजं तुमच्या विषयी बोलण्याची या राजकरणी लोकांची लायकी नाही भ्रष्ट लोक साले.

पहिली गोष्ट म्हणजे भाजपचा नेता त्रिवेदी नालायक म्हणतो कि राजं तुम्ही औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली.यावर काय सांगायच राजं.राजं तुम्ही आज ही इतिहासात नोंद आहे.जेव्हा औरंगजेब चा वाढदिवसाच्या वेळी तुम्ही त्यांच्या भर दरबारात डरकाळी फोडली होती तेव्हा सारा दरबार थरथर कापला होता.हे आजही आम्ही अभिमानाने सांगतो.
दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला लाभलेल नालायक व्यक्तीमत्व राज्यपाल कोशारी.ही असी व्यक्ती कि खर सांगायच तर एकांता मध्ये मला भेटायला दिलं तर यांची धोती सोडून माराव असा राग येतो याचा.नालायक मागच्या वेळी महात्मा फुले विषय काही बोला.आणि आता राजे विषय बोला.म्हणे छत्रपती शिवाजी महाराज पुराने आदर्श है.आरे कोशाऱ्या तुझ अस्तित्व संपेल अशा मुळे.जो पर्यंत चंद्र सूर्य आहे जोपर्यंत जिव अस्तित्व आहे तो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श राहतील.


तिसरी गोष्ट म्हणजे भाजपचे नेते प्रसाद लाड म्हणाला शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे.आरे लाड तुझ्या बापाचा जन्म कोठे झाला आहे माहिती आहे का❓ आरे ज्या गोष्टी या नेत्याना माहिती नाही त्या यांच्या तोंडून का येतात ❓कळतं नाही.जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही समाजात राहता.आणि या नेत्यांनी काही बोलाव आता सहन केलं जाणार नाही.वेळ प्रसंगी कानाखाली वाजवायला आम्ही मागे पुढे बघणार नाही❌
चौथी गोष्ट म्हणजे आज भाजपचे नेते दानवे वरील तीन गोष्टीचे प्रवक्ते म्हणून स्पष्टीकरण देताना महाराजांचा एकेरी उल्लेख करत सारख-सारख बोलत होते.नालायकाला आपण बोलतो ते काय बोलतो याचा विचार सुध्दा आला नाही का❓ आणि नेमके गेले काही दिवस झाले आता भाजप नेत्या कडून शिवाजी महाराजांचा अनादर केला जात आहे. पक्ष म्हणून तुमची ही खेळी बंद करा.आता जो कोणी काही बोलेल वयक्तिक त्याला धडा शिकवला जाईल.इतिहास शिकवण्यात येईल.
शेवटी छत्रपती उदयनराजे आणि संभाजी महाराज यांच्या आदेशा नुसार प्रत्येक गोष्टी केल्या जातील.

              :-आदर्श भिमदिप हळवणकर.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular