Homeकृषीमाती परीक्षणा साठी मातीचा नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी ?

माती परीक्षणा साठी मातीचा नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी ?

खालील ठिकाणच्या मातीचा नमुना घेऊ नये

१) पाण्याच्या पाटाजवळील जागा
२) दलदलीची जागा
३) घराजवळील जागा
४ ) जनावरे बांधण्याची जागा
५ ) खते व कचरा टाकण्याची जागा

माती नमुन्यासोबत द्यावयाची माहिती:

१. नमुना क्रमांक
२. नमुना घेतल्याची तारीख
३. शेतकऱ्याचा संपूर्ण पत्ता
४. सर्व्हे क्रमांक किंवा ठिकाण (शेताचे नाव)
५. नमुन्याचे प्रतिनिधीक क्षेत्र (एकर/हेक्टर)
६. जमिनीचा उतार (उताराची/सपाट)
७. काही विशेष लक्षणे (खरवत/चोपण/आम्ल/इतर
८. पाण्याचा निचरा (चांगला/बरा/वाईट)
९. जमिनीची खोली (सेंमी/मी)
१०. जमिनीचा प्रकार (बागायती/जिरायती)
११. मागील हंगामातील पिक व जात
१२. पुढील हंगामातील पिक व जात

संकलन – लिंक मराठी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular