कधीनाकधी तडजोड ही सर्वसामान्य लोकांना करावी लागतेच पण मुकेश अंबानी ह्या गोष्टीत कधीच तडजोड करत नाहीत . त्यांनी कमावलेली संपत्ती तर आपल्याला दिसते पण त्यासाठी लागणारी मेहनत आणि बुद्धिमतेमुळे आपण जाणीवपूर्वक दुलक्ष करतो का ? यावर विचार करायला पाहिजे.
१) व्यसनापासून (दारु ) ते नेहमी दूर असतात. आपल्या स्वतःच्या पार्टीत ही ते दारू पित नाहीत .
२) घरी / बाहेर ते कधीही मांसाहार करत नाहीत . शुद्ध शाखाहरी जेवण जेवतात.
३) घरातून बाहेर पडताना ते नेहमी आईच्या पायावर नतमस्तक होतात.
४) दर रविवारी ते परिवारासाठी वेळ देतात.
५) रोज सकाळी ५:३० वा उठून व्यायाम करतात.
तुम्ही कोणत्या गोष्टी मध्ये तडजोड करत नाही आम्हाला नक्की कळवा.
मुख्यसंपादक