Homeघडामोडीयुरोप मध्ये भारतीय द्राक्षांना मागणी वाढणार….

युरोप मध्ये भारतीय द्राक्षांना मागणी वाढणार….

दरवर्षी पेक्षा उशीरा सुरू झालेला भारतीय द्राक्ष हंगाम व द्राक्षबागांमध्ये झालेले नुकसान तसेच स्पर्धक देशांतील कमी झालेला पुरवठा व जागतिक आरोग्य संघटनेने द्राक्षांवरील कोरोना विषाणू प्रतिरोधक क्षमता असल्याचा दिलेला दाखला यामुळे बाजारपेठेत वाढलेली मागणी पहाता युरोपियन बाजारपेठेत भारतीय द्राक्षांना उच्चांकी दर व मागणी मिळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेतील निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत 1200 कंटेनरने कमी झाली आहे , तसेच पेरू येथील द्राक्षांचे कमी झालेले उत्पादन त्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular