Homeघडामोडीयुवासेनेकडुन हाथप्रसादाचे वाटप

युवासेनेकडुन हाथप्रसादाचे वाटप

भादवण ( प्रतिनिधी ) – भादवण तसेच पंचक्रोशीतील नागरिकांना चे श्रद्धास्थान असलेले श्री मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी युवासेना शाखा भादवण कडुन अंतिम श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमीचे औचित्य साधुन भाविकांना खिचडी-दुध-केळी वाटप करण्यात आले.
युवासेनेकडुन हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा क्रार्यक्रम हाती घेण्यात आला. भाविकांनी याचा लाभ घेतला.या उपक्रमाबद्दल युवासेनेच्या कार्यकर्त्यांनचे कौतुक केले जात आहे. या प्रसंगी भादवण गावचे सरपंच संजय पाटील तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular