आजचे राशीभविष्य
सोमवार दि. २५ ऑक्टोबर २०२१
१) राशिभविष्य मेष समाजातील लोकांसोबत मिळून मिसळून वागा.
२) राशिभविष्य वृषभतुम्हाला आज आर्थिक संघर्ष करावा लागेल.
३) राशिभविष्य मिथुनआळस आणि थकवा दूर करुन कामाला सुरुवात करा .
४) राशिभविष्य कर्कमानसिक तणाव वाढेल .
५) राशिभविष्य सिंहभावंडा़ंचे सहकार्य लाभेल.
६) राशिभविष्य कन्याशेतीची कामे करायला चागंला दिवस.
७) राशिभविष्य तुळव्यापारात आर्थिक गुंतवणूक फायदेशिर ठरेल.
८) राशिभविष्य वृश्चिकवादविवाद शक्यतो टाळा.
९) राशिभविष्य धनु विवाहाची बोलणी पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस.
१०) राशिभविष्य मकरलाचलुचपत सारख्या गोष्टींपासून त्रास संभवतो.
११) राशिभविष्य कुंभमहत्वाचे व्यवहार होऊ शकतात, प्रयत्नाला यश मिळेल .
१२) राशिभविष्य मीनकामावर लक्ष केंद्रित करा.
ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

मुख्यसंपादक