Homeघडामोडीआजचे राशीभविष्य सोमवार दि. २५ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य सोमवार दि. २५ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

सोमवार दि. २५ ऑक्टोबर २०२१

१) राशिभविष्य मेष▪️ समाजातील लोकांसोबत मिळून मिसळून वागा.

२) राशिभविष्य वृषभ▪️तुम्हाला आज आर्थिक संघर्ष करावा लागेल.

३) राशिभविष्य मिथुन▪️आळस आणि थकवा दूर करुन कामाला सुरुवात करा .

http://linkmarathi.com/नशा-व्यसन-drugs/

४) राशिभविष्य कर्क▪️मानसिक तणाव वाढेल .

५) राशिभविष्य सिंह▪भावंडा़ंचे सहकार्य लाभेल.

६) राशिभविष्य कन्या▪️शेतीची कामे करायला चागंला दिवस.

७) राशिभविष्य तुळ▪व्यापारात आर्थिक गुंतवणूक फायदेशिर ठरेल.

http://linkmarathi.com/क्रिमरोल/

८) राशिभविष्य वृश्चिक▪️वादविवाद शक्यतो टाळा.

९) राशिभविष्य धनु▪️ विवाहाची बोलणी पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस.

१०) राशिभविष्य मकर▪️लाचलुचपत सारख्या गोष्टींपासून त्रास संभवतो.

११) राशिभविष्य कुंभ▪️महत्वाचे व्यवहार होऊ शकतात, प्रयत्नाला यश मिळेल .

http://linkmarathi.com/तिचं-sorry-आणि-hi/

१२) राशिभविष्य मीन▪कामावर लक्ष केंद्रित करा.

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular