उपलब्ध व्हावी सर्वत्र लस
तरच लढ्याला येईल यश.
लसीकरणाला गर्दी टाळा
कोरोनाला बसेल आळा.
लसीकरण मोहीम यशस्वी व्हावी
प्रत्येकाला लस ही मिळावी.
चला सारे लस घेऊया
कोरोनाला हरवूया.
वाढवा लसीकरणाची गती
तरच नियंत्रण कोरोनावरती
लस घेण्या नको भीती
कोरोना लढ्याला द्या गती
- कवी किसन आटोळे सर
मुख्यसंपादक