Homeबिझनेसशेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय ? ( Farmer producer company )

शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय ? ( Farmer producer company )

“Farmer producer company: शेतकरी उत्पादक कंपनी ( एफपीसी ) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते . शेतकरी उत्पादक कंपनी हि अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात .

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक , लहान आणि किरकोळ शेतक – यांचे गट , समूह इकत्रीत आणले जातात परिणामी अनेक आव्हाने एकत्रितपणे सोडवले जाऊ शकतात तसेच सदर शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत एक प्रभावी संघटन तयार करणे.

जसे की गुंतवणूक करणे , नवीन तंत्रज्ञान अद्यावत करणे , नवीन बाजारपेठ निर्माण करणे तसेच तयार असलेल्या बाजारपेठेत सुधारित प्रवेश करणे , विविध शेती पिकांचे उत्पादन घेणे तसेच उत्पादित मालावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे बाप – प्रोडक्ट बनविणे , कंपनी मार्फत खरेदी – विक्री केंद्र उभारणे , मालाची प्रतवारी करून वर्गीकरण किव्हा मालाची श्रेणी ठरवणे , मालाची बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करणे , कंपनी सदस्यांनी उत्पादित केलेला मात कंपनीच्या नावाने बैटिंग करणे . सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे किंवा वस्तू किंवा सेवा आपात करणे .

  • संकलन – टीम लिंक मराठी
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular