श्रीमंत व्हायचं असेल तर…!
- पैसे कमावण्याला महत्त्व द्या
- कमाईचे अनेक स्रोत तयार करा
- फक्त बचत नको, बचत केलेले पैसे योग्य
ठिकाणी गुंतवा - आर्थिक शिस्त पाळा. बायफळ खर्च नको.
- नुसता दिखावा नको. तुमचं काम दिसलं
पाहिजे. - तुम्ही पैसा खेळवला पाहिजे, पैशाने
तुम्हाला नाही. - नवीन गोष्टी शिकण्यासाठी खर्च करा. तो खर्च नसतो, स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक असते.
- मोठ ध्येय ठेवा, ते साकारण्यासाठी मेहनत
करा. - गरज असेल तर संगत बदला, यशस्वी
लोकांच्या संगतीत राहा.
12 निर्णय घ्यायला उशीर नको
मुख्यसंपादक
[…] श्रीमंत व्हायचं असेल तर…! अमित गुरव […]