- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. 10 एप्रिलपासून १८ वर्षावरील सर्वांना आता कोविड-१९ चा बूस्टर डोसदेण्यात येणार आहे.
- दरम्यान सरकारी लसीकरण केंद्रांबरोबरच – खासगी लसीकरण केंद्रावरही बूस्टर डोस देण्यात येणार आहे –
- आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार – सध्या देशातील15 वर्षांवरील सुमारे 83 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत.
- 10 एप्रिलपासून सर्वांना बूस्टर डोस मिळणार – हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाची आहे .
मुख्यसंपादक