Homeघडामोडी३१ चे आयोजन करण्याअगोदर सरकारचे हे नियम जाणून घ्या...

३१ चे आयोजन करण्याअगोदर सरकारचे हे नियम जाणून घ्या…

मुंबई ( प्रतिनिधी ): महाराष्ट्र सरकारने कोरोना रोखण्यासाठी लॉकडाउनचे निर्बंध ३१ जानेवारी २०२१ पर्यन्त वाढवले आहेत. त्यामुळे नविनवर्षासाठी घराबाहेर पडण्याचा विचार असेल तर तर जाऊ नका . घरीच राहून नववर्षाचे स्वागत करावे असे सरकारने आवाहन केले आहे. एएनआय ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र मध्ये आधीपासूनच नाईट कर्फ्यु जारी आहे.
३१ डिसेंबर ला कोणत्याही धार्मिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये. हॉटेल , रेस्टॉरंट , पब्ज रात्री ११ वाजेपर्यंत च खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात पोलीस कठोर कारवाई ला सामोरे जावे लागेल.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular