आजचे राशीभविष्य
मंगळवार दि. २ नोव्हेंबर २०२१
१) मेष राशिभविष्य नम्र राहून कोणतेहि काम केल्यास यश मिळेल.
२) वृषभ राशिभविष्य आर्थिक नियोजनामध्ये असंतुलन निर्माण होण्याची शक्यता.
३) मिथुन राशिभविष्य योजीलेली कामे पूर्ण होतील.
४) कर्क राशिभविष्य आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता.
५) सिंह राशिभविष्यएखादे महत्वाचे काम संपन्न होईल.
६) कन्या राशिभविष्य हटवादी पणामुळे त्रासात वाढ होईल.
७) तुळ राशिभविष्य योग्य दिशेने प्रयत्न केले तर व्यवसायात यश लाभेल.
८) वृश्चिक राशिभविष्य अर्थिक चढ उतारामूळे मन चिंतेत राहील
९) धनु राशिभविष्य समाजात मान सन्मान वाढेल.
१०) *मकर राशिभविष्य * वरीष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूष होतील.
११) *कुंभ राशिभविष्य *प्रयत्नाने अर्थिक अडचणींवर मात कराल.
१२) *मीन राशिभविष्य * प्रकृतीची काळजी घ्या .
ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
महाराष्ट्रात लोकप्रिय होत असल्येल्या Link मराठी पोर्टल मध्ये स्वतःच्या नाव सह आपले लेख- कविता प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी फॉर्म भरावा आणि आपल्या लेखन कॉपी-पेस्ट होण्याच्या चिंता दूर करावी. आमची टीम लवकरच संपर्क साधेल.
www.linkmarathi.com

मुख्यसंपादक