Homeघडामोडीआजचे राशीभविष्य शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ !

आजचे राशीभविष्य शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ !

🟣आजचे राशीभविष्य

!शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ !

१) मेष▪️ अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता राहिल.

२) वृषभ▪️ कौंटुबिक जिवनात आनंदी वातावरण राहील.

३) मिथुन▪ नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे.

४) कर्क▪️ प्रतिष्ठित व्यक्तिंची भेट होईल.

५) सिंह▪️ घरगुती वस्तूंची खरेदी कराल.

६) कन्या▪️ व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.

http://linkmarathi.com/श्री-क्षेत्र-तुळजापूर/

७) तुळ▪️ भागिदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी अडचणी येतील .

८) वृश्चिक▪️ जोडीदार तुमच्या अडचणीत सहकार्य करेल.

९) धनु▪ अचानक धनलाभ होईल.

१०) मकर▪️ महत्वाची बैठक करण्यासाठी चांगला दिवस.

११) कुंभ▪️ कार्यालयात तुमच्या अडचणीत सहकारी मदत करतील.

१२) मीन▪️ मित्रांसोबत वेळ छान जाईल .

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular