Homeघडामोडीआजचे राशीभविष्य शुक्रवार दि १५ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य शुक्रवार दि १५ ऑक्टोबर २०२१

🟣आजचे राशीभविष्य

! शुक्रवार दि १५ ऑक्टोबर २०२१ !

१) राशिभविष्य मेष▪️काही टाळता न येण्याजोग्या घटनेमुळे अस्वस्थ व्हाल.

२) राशिभविष्य वृषभ▪ पत्रव्यवहार काळजी पूर्वक पूर्ण करा.

३) राशिभविष्य मिथुन ▪ मालमत्ता विषयक कामे यशस्वी होतील.

http://linkmarathi.com/श्री-क्षेत्र-तुळजापूर/

४) राशिभविष्य कर्क▪️नवीन लोकांशी संपर्क होईल.

५) राशिभविष्य सिंह▪️आज तुम्हाला चांगला दिवस जाईल .

६) राशिभविष्य कन्या▪ वेळच्या वेळी डॉ.चा सल्ला घ्या.

http://linkmarathi.com/सप्तशृंगी-गड-वणी/

७) राशिभविष्य तुळ▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी उत्तम दिवस आहे.

८) राशिभविष्य वृश्चिक▪️ प्रकृतीची काळजी घ्या .

९) राशिभविष्य धनु▪️हाती घेतेलेल्या कामात यश मिळेल.

१०) राशिभविष्य मकर▪️कामाच्या ठिकाणी तुमच्या आवडीचे काम करण्याची संधी मिळेल.

http://linkmarathi.com/रावण-समाजातला/

११) राशिभविष्य कुंभ▪️ बोलण्यामुळे लाभ होईल .

१२) राशिभविष्य मीन▪️मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular